Headlines
Welcome To Unique International School Admission open for session 2020-2021 Click Here To get registered.

Online Admissions Process

Online Admissions Process


Last modified on: Monday Sep 07, 2020


आदरणीय पालक, 
     आपणास कळविण्यात येते की आपल्या "युनिक इंटरनॅशनल" शाळेने प्ले ग्रुप, के.जी.1, के.जी 2 या वर्गांसाठीचे ऑनलाइन प्रवेश सुरू  केलेले आहेत. Covid-19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा लवकर उघडतील असे दिसत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत. तसे होऊ नये म्हणून आपण आपल्या युनिक शाळे द्वारा युनिक पद्धतीने शिक्षण प्रक्रिया सुरू करणार आहोत.
या ऑनलाइन शाळेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असतील.
१) विद्यार्थ्यांना घरपोच शिक्षणाची सोय उपलब्ध.
२) पालकांना  ॲप द्वारे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येईल.
३)  लहान मुलामुलींना कृतीद्वारे शिक्षण
४) शैक्षणिक साहित्य घरपोच उपलब्ध करण्यात येईल.

पालक मित्र-मैत्रिणींनो खालील शैक्षणिक साहित्य आपल्याला घरपोच देण्यात येईल. हे साहित्य  उपलब्ध करण्यासाठी शाळेला दुकानदारांना ऑर्डर करावी लागेल. म्हणून आपणास नम्र विनंती की ऑनलाइन शाळेची सुविधा आपल्याला उपलब्ध होण्यासाठी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय शाळेला शैक्षणिक साहित्याची ऑर्डर करता येणार नाही. अशी ऑर्डर करण्यासाठी कमीतकमी तीस ते चाळीस दिवस आधी आपण आपला प्रवेश निश्चित करायला हवा. आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याची  ही योग्य वेळ आहे. 
      फि च्या बाबतीत खाली माहिती  दिलेली आहे. काही अडचणी असल्यास आपण कृपया आमच्या एक्झिक्युटिव्ह ला फोन करून विचारावे.
फी भरल्यानंतर शाळेकडून मिळणारे साहित्य खालील प्रमाणे.....
१) स्कूल बॅग 
२)वह्या व पुस्तके, 
३)लॉजिक बोर्ड, 
४)कृतीपत्रिका 
५)पेन्सिल, खोडरबर,
६) कलर बॉक्स, 
७)चित्रकला वही, 
८)प्रोजेक्ट बुक, 
९)प्ले किट्स (प्ले ग्रुप साठी) 
१०) मार्गदर्शक पुस्तिका.
(शाळा नियमित सुरू झाल्यानंतर दोन शाळेचे युनिफॉर्म एक स्पोर्ट ड्रेस, शूज सॉक्स शाळेकडून देण्यात येतील)
शैक्षणिक फी खालील प्रमाणे.
Play Group - 10,500 रुपये फक्त
Nursery - 16,000 रुपये फक्त
K.G.1 - 18,000 रुपये फक्त
K.G.2 - 18,000 रुपये फक्त
एका वेळेस संपुर्ण  फी भरल्यास 15%  डिस्काउंट मिळेल.
दर महिन्याला फी भरण्याची सुविधा उपलब्ध.
Email Id- masule1978@gmail.com
Website-
unischoolkothali.in
श्री. पंकज कपले
Mo- 9371392956
सौ. जयश्री मासुळे
Mo- 8888609415
सी.ई.ओ. व सचिव
श्री.आत्माराम मासुळे

श्री. प्रल्हाद जंगले व  श्री.आत्माराम मासुळे बहुउद्देशीय संस्था संचलित 
"युनिक इंटरनॅशनल स्कूल" कोथळी मुक्ताईनगर जिल्हा जळगाव

Website Designed, Maintained and Hosted by www.edumis.in | Contact Us +91 88240 1 1 1 1 1